मन माझे ! मन वारा मन वारा तिच्या आठवणीच्या पावसाच्या धारा || मन पाऊस मन पाऊस तिच्या आठवणीत रात्रभर बदलणारी कूस || मन रात्र मन रात्र तिच्या आठवणीने मोहरणारी गात्र || मन आठवण मन आठवण तिच्या न माझ्या प्रेमाची कातर साठवण || हे शेअर करा:TwitterFacebookEmailLike this:Like Loading... Related