मृत्युंजय या नावाला जोडूनच शिवाजी सावंत हे नाव अपरिहार्यपणे आपल्या नजरेसमोर येते. ही कादंबारी मी वाचली त्याला आत्ता अकरा-बारा वर्षे तरी सहज झाली असतील. पण आजही त्यातील प्रसंग,घटना नजरेसमोर लख्ख उभ्या राहतात. कर्णाचे तेजस्वी रूप अजून झळाळून उठते आणि आपण आपोआपच शिवाजी सावंतांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होतो. त्याच माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकाचा परिचय मी शिक्षक बांधवांना करून दिला. त्याचीच हि ध्वनिफीत.
कृपया ऐकण्यासाठी खालील लिंक वर click करा.